Ghan Shyam Sundara - Amar Bhoopali
Rate:

9 ratings
Views:
5,935
From : Parbhanikar
Added: Nov 12, 2008
Song - Ghan Shyam Sundara Movie - Amar Bhoopali (1951) Lyrics - Shahir Honaji Bala Music - Vasant Desai Singer - Lata Mangeshkar, Panditrao Nagarkar गीत - घनःश्याम सुंदरा चित्रपट - अमर भूपाळी (१९५१) गीत - शाहीर होनाजी बाळा संगीत - वसंत देसाई स्वर - लता मंगेशकर, पंडितराव नगरकर राग - भूप, देसकार (नादवेध) गीत - घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती लक्षताती वासुरें हरि धेनु स्तनपानाला सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं अरुणोदय होताचिं उडाले चरावया पक्षी प्र्भातकाळी उठुनि कावडी तीर्थ पंथ लक्षी करुनी सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला
Category : Music

Related Videos

Also Try: